Phulawa Khamkar Share Her COVID Experience | "कोरोनासारखं सत्य खाडकन थोबाडीत मारून गेलं"
04:40
14,912
Reddit
सेलेब्रिटी कोरिओग्राफर फुलवा खामकरच्या काकांचं कोरोनामुळे निधन झालं. पण या संकटात फुलवा आणि खामकर कुटुंबाला डॉक्टर्स, नर्स यांचा आलेला अनुभव तिने शेअर केला आहे.
Reporter : Pooja Saraf
Video Editor : Omkar Ingale
#PhulawaKhamkar #CovidExperience #Choreographer
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
instagram.com/rajshrimarathi
Regular Facebook Updates:
facebook.com/rajshrimarathi
Join Us On Twitter:
twitter.com/RajshriMarathi

टिप्पणियाँ
 • Sangeeta Todkari
  Sangeeta Todkari

  Kharey ahe

 • Vandana Shivdikar
  Vandana Shivdikar

  Right 👍

 • Deepa Roy
  Deepa Roy

  Right

 • Prachi Kadam
  Prachi Kadam

  अगदी बरोबर आहे.👍

 • Swati Parab
  Swati Parab

  Right

 • P G
  P G

  👍

 • Apurva Bidaye
  Apurva Bidaye

  💯

 • H D
  H D

  शिक्षण आणि आरोग्य ह्या बाबी ज्या लोकांनी ह्याच्यावर मारल्या त्यांना मत देत चला. फ़क्त गोरे गोमटे आणि अतार्किक भाषा बोलतात म्हणून. राष्ट्र गेल्या सात वर्षात खड्यात गेलं आहे. बुद्धिवादी शिकलेल्या लोकांना निवडा ज्यांची बांधिलकी माणसाशी आहे ना जाती धर्माशी.. बावळट पोथ्या वाचून लोकाना भ्रमित करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. पाकिस्तान आणि बांगला देश सुद्धा तुमच्या पेक्षा कितीतरी पुढे.. 😛😛😛😛😛😛😛..

 • Kirtee Gamare
  Kirtee Gamare

  अगदी बरोवर आहे.

 • Pratibha Rangari
  Pratibha Rangari

  👍Great

 • Pallavi Revankar
  Pallavi Revankar

  👍

 • Alka Dandekar
  Alka Dandekar

  फुलवा अगदी खरं आहे आमचा पण अनुभव असाच आहे आम्ही एका छोट्या Hospital मध्ये अगदी व्यवस्थितपणे नऊ दिवस राहून सुखरूप घरी आहे आम्ही पण ६७ आणि ७४ वर्षाचे आहोत सरकारच्या प्रोटोकॉल प्रमाणे छान ट्रीटमेंट झाली आम्ही ॲडमीट असताना डॉक्टरांना पण लस मिळालेली नव्हती सगळा स्टाफ PPE कीट मध्ये असायचा त्यामुळे एकाही जीवनदात्या चा चेहरा दिसला नाही त्या अनोळखी उपकारकर्त्यांच ऋण न फिटणारं आहे त्यांच्यातील देवत्वाला प्रणाम!

 • SHREYA SHAHAPURKAR
  SHREYA SHAHAPURKAR

  Great 👍

आगामी