"या भीषण परिस्थितीत जळजळीत प्रश्न विचारणे ही पण मदतच" - Suvrat Joshi Share a Post on Instagram
05:42
2,471
Reddit
अभिनेता सुव्रत जोशी उत्तम अभिनयासोबतच कोणत्याही गोष्टीबाबत त्याची मतं अगदी ठामपणे सोशल मीडियावर शेअर करतो. नुकतीच एक मोठी पोस्ट सुव्रतने शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये राज्यात कोरोनामुळे माजलेला हाहाकार आणि रुग्णांना मदत करण्यासाठी काही सामान्य लोक पुढे येऊन खारीचा वाटा उचलत आहेत. अशा सगळ्यांवर त्याचं एक म्हणणं मांडलं आहे. बघूया काय म्हणतोय तो.
Reporter : Pooja Saraf
Video Editor : Omkar Ingale
#SurvatJoshi #InstagramPost #Covid19
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
instagram.com/rajshrimarathi
Regular Facebook Updates:
facebook.com/rajshrimarathi
Join Us On Twitter:
twitter.com/RajshriMarathi

टिप्पणियाँ
आगामी
Swiss Alps
25:03
1.2M